विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला,
अफजलखानाचा कोथला फाडून गेला,
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला,
असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला
"काशी की कला जाती, मथुरा की मसजीद बनती,
अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती "
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सर्वांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापण्याची इच्छा फक्त मराठी रक्तात होती
तोंड चालवून जर न्याय मिळत नसेल
तर तोंडात मारून न्याय मिळवा
पण न्याय हा झालाच पाहिजे!